श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड संस्थेच्या कार्यकारणीवर दिलीप शिंदे यांची कार्याध्यक्षपदी,तर उपाध्यक्षपदी राजेंद्र किरवे यांची निवड .
पुणे,दि.०४ :- श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड संस्थेच्या झालेल्या वार्षिक बैठकीत सर्वसाधारण सभा रविवार दि.०३ जुलै २०२२ रोजी पार पडली. या ...