• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

ससून रुग्णालयात आता करोनाची चाचणी 24 तास लवकरच सुरू होनार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/09/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०६: – ससून रुग्णालयात आता करोनाची चाचणी 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिली. शहरातील कोणत्याही भागातील रहिवाशांना महापालिकेच्या कोणत्याही टेस्टिंग केंद्रात चाचणी करता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे झालेल्या बैठकीत यावरही निर्णय घेण्यात आला. पुण्यामध्ये करोनाची चाचणी सायंकाळी किंवा रात्री करण्याची सुविधा काही खासगी रुग्णालयांमध्ये आहे.
परंतु, शासकीय यंत्रणेमार्फत सुरू असलेली टेस्टींगची सेवा दुपारी तीन वाजता बंद होते.सायंकाळी किंवा रात्री कोणाला शासकीय यंत्रणेमार्फत चाचणी करायची असेल तर सध्या ती सेवा उपलब्ध नाही. यासाठी किमान ससून रुग्णालयात तरी, करोनाची चाचणी 24 तास सुरू ठेवावी, अशी मागणी या बैठकीत खासदार चव्हण यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली.पुणेकरांना सध्या करोनाची चाचणी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहायच करावी लागते. कामानिमित्ताने बाहेर आलेल्या नागरिकांना ते शक्य होत नाही. त्यासाठी कोणत्याही सेंटरला ही चाचणी करता यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली होती. त्यालाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी होकार दिला. त्यामुळे आता शहरात महापालिकेच्या कोणत्याही केंद्रावर नागरिक चाचणी करू शकतील.

Previous Post

आमरण उपोषणाला पाठींब्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संघटना सरसावल्या..

Next Post

मद्यधुंद एका सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाने पुणे बालेवाडी परिसरात ५ जणांना उडवले

Next Post

मद्यधुंद एका सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाने पुणे बालेवाडी परिसरात ५ जणांना उडवले

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist