• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोना आजाराने दिवंगत झालेल्या तीन पोलीसांचे कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाचे 50 लाख रूपयांचे धनादेश पुणे शहर पोलीस आयुक्त यांचे हस्ते

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/10/2020
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २१ :- कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आप्तकालीन परिस्थीतीत पुणे शहरातील पोलीस दल हे नाकाबंदी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबंधित क्षेत्रातील बंदोबस्त,मास्क कारवाई, लोकांमध्ये जनजागृती तसेच सोशल पोलिसींग अशा प्रकारची कर्तव्य व इतर जबाबदारी खंबीरपणे पार पाडत होते व आहेत.
पुणे शहर पोलीस दलामध्ये पहिले कर्मचारी दिनांक 16/04/2020 रोजी कोरोना संसर्ग बाधित आढळले,तेव्हां पासुन आजतागायत कोरोना बाधिंतांची एकुण संख्या 1,336 अशी झालेली असुन एकुण 40 कर्मचारी सध्या उपचार घेत आहेत व आजपर्यंत एकुण 08 कर्मचारी मयत पावले आहेत.

अशा प्रकारे कोविड-19 मध्ये पोलीस समाजाचे रक्षणासाठी झटणा-या पोलीसांची सुरक्षा व त्यांचे मनोबल वाढविण्या साठी महाराष्ट्र शासनाने शासन सानुग्रह अनुदान 50,00000/- रुपये (50 लक्ष) देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पुणे शहर पोलीस दलातील दिवंगत कर्मचारी नामे क्र.1) सपोफौ/ सुरेश सिताराम दळवी, वय-56 वर्षे नेमणुक वाहतुक शाखा,पुणे शहर हे सिंहगड रोड वाहतुक विभाग येथे ठाणे अंमलदार म्हणुन कर्तव्य करीत होते व दिनांक 07/09/2020 रोजी शहीद झाले आहेत क्र.2) पोहवा/ विनोद विश्वनाथ पोतदार, वय 51 वर्षे, नेमणुक वानवडी पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन येथे चौकी अमंलदार म्हणुन कर्तव्य करीत होते व दिनांक 17/09/2020 रोजी शहीद झाले होेते. क्र.3) सपोफौ/ भगवान रामचंद्र निकम, वय 55 वर्षे, नेमणुक विशेष शाखा हे एस्कॉर्ट विभागात कर्तव्य करीत होते, व ते दिनांक 21/09/2020 रोजी शहीद झाले असुन वर नमुद सर्व कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनाकडुन शासन सानुग्रह अनुदान मंजुर झाले आहे.

आज रोजी.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता साो, पुणे शहर. यांचे हस्ते वरील दिवंगत कर्मचारी यांचे नातेवाईकांना शासन सानुग्रह अनुदानाचे धनादेश सुपुर्त करण्यात आले, यावेळी शहीद कर्मचारी क्रमांक 1) यांच्या पत्नी श्रीमती सुष्मा सुरेश दळवी, क्रमांक 2) यांच्या पत्नी श्रीमती सुरेखा विनोद पोतदार व क्रमांक 3) यांच्या पत्नी श्रीमती शुभांगी भगवान निकम यांनी.पोलीस आयुक्त यांचे कडुन सदरचे धनादेश स्विकारले, सदर वेळी डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस सह आयुक्त, डॉ.जालींदर सुपेकर अपर पोलीस आयुक्त प्रशासन, अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे व डॉ.संजय शिंदे अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे शहर व इतर वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

पूर्ववैमनस्यातून पुणे औंध परिसरात तरुणाचा खुन

Next Post

पूर्ववैमनस्यातून पुणे औंध परिसरात काल तरुणाचा खुन तर आज खून झालेल्यां मित्रांकडून आरोपीच्या भावावर खुनी हल्ला,

Next Post

पूर्ववैमनस्यातून पुणे औंध परिसरात काल तरुणाचा खुन तर आज खून झालेल्यां मित्रांकडून आरोपीच्या भावावर खुनी हल्ला,

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist