पुणे ग्रामीण दि १७ :-देऊळगाव राजे नजदीक अनोळखी कार चालक मद्य पी नशेत राशीन हून दौंड कडे जात असताना भरदाव वेगाने कर चालवत होत.कार शिरआपुर कडून दौंड कडे जात असली तरी तिचा वेग इतका होता की तिची दिशा पूर्ण पने बदलून आलेल्या माअर्गाकाडे झाले.आपघत झालेली इंडिका दुपारी राशीन बाजून येत होती .चालक नशेत असल्याने त्याचा समतोल गेला अन् काम चाललेल्या रस्त्यावर गाडी पलटी झाली.असे घटनास्थळी जमलेले लोक व स्थानिक नागरिक सांगतात. अध्यापही कुठलाही प्रशासन ह्या ठिकाणी आलेलं नाही .ही घटना आजदुपारी 12 क्या दरम्यान होऊन 5-6 तास होऊनही कोण्ही घटना स्थळी आले नाही. दारू बंदी असूनही चालक दारू पिउन गाडी चालवतात याचा सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दौंड व कर्जत तालुक्यात दारूचा सुळसुळाट चालू असताना प्रशासन गप्प का? रोजरास हातभट्टी चे गुत्थे चालू आहेत.ह्या मार्गावरील सर्वच धाबे ,हॉटेल संचार बंदी असतानाही चालू असतात परवाने नसतानाही अवैध्य धंदे चालू असतात.अश्या दुर्लक्षित प्रशासनामुळे असे दारू पिउन चालवणारे यांचा नेहमीच त्रास व आपघत होत आहे .झालेल्या अपघातात मानवी हानी झाली का नाही हे आध्याप कळाले नाही.प्राशासान मात्र झोपी गेले .
दौड प्रतिनिधी :- महेश देशमाने