फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर रात्री उशीरा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या बाहेरील लोकांवर कारवाई करा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे मागणी
पुणे, दि. २२ :- पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता हा शहराची शान असणारा भाग आहे. अलीकडच्या काळात या ठिकाणी रात्री उशिराने ...