पोलीस अधिकाऱ्यावर पुण्यात कोयत्याने वार करून पसार झालेले सराइत काही तासाच्या आत सोलापूर परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात
पुणे,दि.२६ :- पुण्यातील हडपसर परिसरातील ससाणेनगर येथे काल दुपारी 16/00 वा. चे सुमारास न्यू रॉयल ऑटो गॅरेज च्या समोर ससाणे ...