• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

    शिवाजीनगर परिसरात गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

    पुणे शहर होर्डिंगमुक्त करण्यासाठी प्रशासनाची कडक मोहीम

    पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशींवर फरासखाना पोलिसांची धडक कारवाई

    पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

    पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणी अहवालाबाबत जनसंवाद सत्राचे आयोजन

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

पुणे शहर होर्डिंगमुक्त करण्यासाठी प्रशासनाची कडक मोहीम

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
March 11, 2026
in News
0
पुणे शहर होर्डिंगमुक्त करण्यासाठी प्रशासनाची कडक मोहीम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.१२:- पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग, बॅनर आणि फ्लेक्समुळे होणारे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून अवघ्या एका आठवड्यात पुणे शहर होर्डिंगमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त नवल किशोर राम यांनी सविस्तर माहिती दिली. पुणे पोलीस व पुणे मनपाचे अधिकारी यांच्या संयुक्त कारवाईतून पुण्यातील व शहरभर लावण्यात आलेले सर्व अनधिकृत होर्डिंग, बॅनर आणि फ्लेक्स हटवण्यात येणार आहेत.
विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून बेकायदेशीर फ्लेक्स छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसवरही थेट कारवाई करण्यात येणार आहे. गरज पडल्यास अशा प्रिंटिंग मशीनही जप्त करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या मोहिमेत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही राजकीय व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले.
शहरातील सर्व अनधिकृत अतिक्रमण, फ्लेक्स आणि होर्डिंग हटवून पुणे शहर विद्रूपीकरणमुक्त करण्यासाठी पोलीस आणि महापालिका संयुक्तपणे ही विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Previous Post

पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशींवर फरासखाना पोलिसांची धडक कारवाई

Next Post

शिवाजीनगर परिसरात गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

March 12, 2026
शिवाजीनगर परिसरात गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

शिवाजीनगर परिसरात गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

March 12, 2026
पुणे शहर होर्डिंगमुक्त करण्यासाठी प्रशासनाची कडक मोहीम

पुणे शहर होर्डिंगमुक्त करण्यासाठी प्रशासनाची कडक मोहीम

March 11, 2026
पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशींवर फरासखाना पोलिसांची धडक कारवाई

पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशींवर फरासखाना पोलिसांची धडक कारवाई

March 6, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

March 12, 2026
शिवाजीनगर परिसरात गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

शिवाजीनगर परिसरात गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

March 12, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us