• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

    पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणी अहवालाबाबत जनसंवाद सत्राचे आयोजन

    डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

    पुणे ग्रामीण पोलिस दलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

    अन्न व औषध प्रशासन, पुणे यांची गुटखा-पानमसाला विरोधात कारवाई ९२ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    आठ महिन्यांपासून फरार असलेला    पाहिजे आरोपी युनिट-४ कडून जेरबंद

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
March 5, 2026
in News
0
पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून १४ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून सुमारे २१ लाख रुपये किमतीच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
फिर्यादी संजय लक्ष्मण राऊत (वय ४१, रा. मोरे रेसिडेन्सी, मोरेनगर, उत्तमनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १८ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली होंडा कंपनीची दुचाकी (क्र. MH12…) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित मेघराज उर्फ राजू धापा (वय २७, रा. पंडित कॉलनी, कोंढवे धावडे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पुणे शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी केलेल्या तपासात उत्तमनगर, कात्रज, वारजे, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, तळेगाव दाभाडे, राजगड व बावधन या पोलीस ठाण्यांतील एकूण १४ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. आरोपीकडून विविध कंपन्यांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत अंदाजे २१ लाख रुपये आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र हिरेमठ तसेच तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Previous Post

पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणी अहवालाबाबत जनसंवाद सत्राचे आयोजन

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

March 5, 2026
पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणी अहवालाबाबत जनसंवाद सत्राचे आयोजन

पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणी अहवालाबाबत जनसंवाद सत्राचे आयोजन

March 2, 2026
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

February 28, 2026
पुणे ग्रामीण पोलिस दलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

पुणे ग्रामीण पोलिस दलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 27, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला अटक; १४ गुन्ह्यांचा उलगडा

March 5, 2026
पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणी अहवालाबाबत जनसंवाद सत्राचे आयोजन

पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणी अहवालाबाबत जनसंवाद सत्राचे आयोजन

March 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us