• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

श्री गणेश मित्रमंडळाचे कार्यकर्ते कै.गणेश रामेश्वर आप्पा घनचक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/07/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०२ :- पुणे शहरातील पाषाण परिसरातील संध्यानगरमधील श्री गणेश मित्रमंडळाचे कार्यकर्ते कै.गणेश रामेश्वर आप्पा घनचक्कर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन अनाथ आश्रमांमधील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आला. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने तसेच अनाथ मुलांनाही जीवनात आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळावी या हेतूने

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनिकेत सेवाभावी संस्था संचलित मतिमंद मुलामुलींचे निवासी पुनर्वसन प्रकल्प बावधन पुणे, तसेच वडगाव बुद्रुक येथील आजोळ आनाथ आश्रमातील मुलांसोबत कै. गणेश यांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमास श्री गणेश मित्र मंडळ , स्वराज प्रतिष्ठान ( संध्यानगर , सोमेश्वरवाडी,पाषाण पुणे .) या मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ते उपस्थित होते .मंडळाचे वरिष्ठ कार्यकर्ते, झुंजार न्यूज चॅनल चे संपादक संतोष काळे, तसेच सतीश जाधव, विक्रम शिंदे, पंकज चव्हाण, अभिजीत कोरके,अक्षय सावंत, विजय कुटे, कौस्तुभ तिडके,बाजीराव बोरुळे,सागर काळे, यांच्या मार्गदर्शनाने.

सामाजिक उपक्रम घेतले जातो तसेच मंडळाचे कार्यकर्ते सचिन जाधव, शंभो जाधव, आयुष पिंगळे, कृष्णा गमे, कार्तिक शिंदे, रामेश्वर वाघमारे, कुणाल शिंदे, गणेश भालेराव, तेजस शेवणे, ओम कोने, सूरज देवकाते, शोएब कोतवाल, आलोक राखपसरे, अमोल भोसले, सहील कुलकर्णी, मुकुंद पवार, आकाश देवकर. झुंजार न्यूज चॅनल चे सामाजिक व राजकीय प्रतिनिधी संकेत संतोष काळे यांनी मंडळास आपला कोणताही वाढदिवस साधेपणाने साजरा करून यापुढे सामाजिक कार्याला मदत करणार आहे असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधी यांना सांगितले आहे

सामाजिक व राजकीय प्रतिनिधी पुणे संकेत संतोष काळे

Previous Post

निलंगा तालुक्यातील केळगावात कांबळे कुटुंबीयांना गावातील जातीयवादी समाजाकडून मारहाण

Next Post

सावकाराचे व्याजाचे पैसे न दिल्याने ओढून नेलेली १५ लाख रुपये किमतीची फॉर्च्यूनर गाडी मालकास कर्जत पोलिसांचे प्रयत्नाने सुपूर्त!

Next Post

सावकाराचे व्याजाचे पैसे न दिल्याने ओढून नेलेली १५ लाख रुपये किमतीची फॉर्च्यूनर गाडी मालकास कर्जत पोलिसांचे प्रयत्नाने सुपूर्त!

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist