• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 23, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मोडल हबच्या केंद्र शासनाच्या पर्यावरण समितीची भेट

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/08/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.१३:- पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मोडल हबच्या पर्यावरण मान्यता मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण समितीने भेट देवून पाहणी केली.पर्यावरण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर, सदस्य श्री. मुकुंद पाठक, सदस्य श्री. किरण आचरेकर, सदस्या डॉ. असीम हरवंश आणि  सदस्य डॉ  दत्तात्रय थोरात उपस्थित होते.पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये स्वारगेट हे अत्यंत महत्वाचे स्थानक आहे. स्वारगेट स्थानकामध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळाचे आणि पीएमपीएमएल चे मोठे बस स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांना जोडण्यासाठी मेट्रोने स्वारगेट येथे मल्टी मोडल हब उभारण्याचे योजिले आहे, जेणेकरून एसटी  बसने आलेले प्रवासी, पीएमपी एमएलचा वापर करणारे प्रवासी, रिक्षा, कार, रेडिओ टॅक्सी इ. वाहनांचा एकत्रित विचार करून तसेच त्यांचे सुचर आवागमन होण्यासाठी मल्टी मोडल हबचे नियोजन केले आहे.मल्टी मोडल हबसाठी आणि तेथे बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक बांधकामासाठी पर्यावरण विभागाची मान्यता अपरिहार्य आहे. पर्यावरण मान्यतेसाठी महामेट्रोने केंद्र शासनाच्या पर्यावरण समिती ला योग्य त्या कागदपत्रांसहित अर्ज केला होता.पर्यावरण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर, सदस्य श्री. मुकुंद पाठक, सदस्य श्री. किरण आचरेकर, सदस्या डॉ. असीम हरवंश आणि  सदस्य डॉ  दत्तात्रय थोरात यांनी स्वारगेट मल्टी मोडल हबच्या कामाचे निरीक्षण केले.महामेट्रोचे संचालक श्री. अतुल गाडगीळ यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती सांगितली. त्याचबरोबर महामेट्रो पर्यावरण संवर्धनासाठी ज्या उपाय- योजना करत  आहे त्याची माहिती सांगितली. समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महत्वाच्या सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कार्यकारणीच्या इतर सदस्यांनीदेखील महत्वाचे मार्गदर्शन केले.



Previous Post

मतदारांना 14 ऑगस्ट रोजी e-EPIC डाऊनलोड करण्याचे आवाहन

Next Post

आमदारांची पुरग्रस्त नागरीकांना मदत की फोटोसेशन ?

Next Post

आमदारांची पुरग्रस्त नागरीकांना मदत की फोटोसेशन ?

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist