• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
21/08/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि२१ : – चारित्र्य पडताळणीमध्ये उशीर झाल्याने सुरेश पिंगळे यांनी स्वत: च्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी खडकी पोलीस ठाण्यातील चारित्र्य पडताळणीचे काम करीत असलेल्या महिला कर्मचार्‍यांना जबाबदार धरून निलंबित केले आहे.त्याचवेळी शुक्रवारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सुरेश पिंगळे हे गेल्या ६ महिन्यांपासून कौटुंबिक समस्येमुळे तणावाखाली असल्याचा आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.या प्रकरणी पोलीस शिपाई विद्या पोखरकर यांना निलंबित करण्यात आले आहे. पोरखकर या खडकी पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत. 1 ते 22 जुलै 2021 या कालावधीमध्ये चारित्र्य पडताळणी कर्तव्यार्थ असताना सुरेश पिंगळे यांचे चारित्र्य पडताळणी प्रकरणी चारित्र्य पडताळणी न करुन देता त्यांना खडकी पोलीस स्टेशन येथे चकरा मारायला लावलेल्या आहेत. त्या अनुषंगाने 1 जुलै रोजी त्यांचे चारित्र्य पडताळणीचा अर्ज ऑनलाईन सादर केला होता.त्यानंतर हा अर्ज 22 जुलै रोजी पुढील कार्यवाहीसाठी पोलीस आयुक्त कार्यालय विशेष शाखा येथे पाठविला आहे. त्या दरम्यान त्यांनी सुरेश पिंगळे यांना तुमचे व्हेरीफिकेशन होणार नाही, तुमचा पत्ता चुकीचा आहे. तुम्ही पत्ता बदलून आणा, असे सांगून त्यांना उत्तरे दिली. त्यामुळे त्यांचे व्हेरीफिकेशन न झाल्याने त्यांना कामास येण्यास बंदी केली. त्यांनी 18 ऑगस्ट 2021 रोजी स्वत:चे अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याला महिला पोलीस कर्मचारी यांचे कर्तव्यार्थ बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा करुन कसुरी केलेली आहे. पोलिसांबद्दल जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन व बेजाबादारपणाचे असल्याने त्यांना निलंबत करण्यात आले आहे.महिला पोलीस कर्मचार्‍याला निलंबित करताना सुरेश पिंगळे
त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे सांगून त्यांचे चारित्र्य पडताळणीचे व्हेरीफिकेशन करुन दिलेले नाही. तसेच त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिले. त्यांना कामावर येण्यास बंदी केली, अशी कारणामुळे मनस्ताप होऊन त्यांनी आत्महत्या केली असे म्हटले आहे.

Previous Post

कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये मोफत अन्नधान्याचे वाटप

Next Post

बाणेर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी , सव्वापाच लाखाचा चोरी

Next Post

बाणेर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी , सव्वापाच लाखाचा चोरी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist