• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे-पिंपरीतील अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे , डॉ . संजय शिंदे रामनाथ पोकळे यांच्या बदल्या

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
24/08/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.२४ :- गेले अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. पुणे शहर पोलीस दलातील अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे यांच्यासह रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, सुनील रामानंद, रितेश कुमार यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

प्रमुख अधिकारी आणि त्यांचे बदलीचे ठिकाण :

अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी (सीआयडी ते अपर पोलीस महासंचालक सुधारसेवा, पुणे),

रितेश कुमार (संचालक, दळणवळण व परिवहन ते अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण, पुणे),

सुनील रामानंद (अपर पोलीस महासंचालक, सुधारसेवा ते संचालक दळणवळण व परिवहन, पुणे),

राजेंद्र डहाळे (पोलीस उपमहानिरीक्षक, बिनतारी संदेश ते अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे शहर),

अशोक मोराळे (अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे शहर),

आर. एल. पोकळे (अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड ते अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, ठाणे शहर),

डॉ. संजय शिंदे (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे शहर ते अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड),

सुधीर हिरेमठ (पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड ते पोलीस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण, पुणे, पदोन्नतीने)
अपर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे शहरचे संजय ऐनपुरे यांची बिनतारी संदेश पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीआयडीमधील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) मुंबई येथे पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे.

Previous Post

कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत ग्रामीण भागात नवे तंत्र!

Next Post

पुणे शिवाजी नगर कोर्टातील अॅड रविंद्र धुमाळ यांचा अनोखी उपक्रम अस्सल शुद्ध गोमूत्र अगदी मोफत

Next Post

पुणे शिवाजी नगर कोर्टातील अॅड रविंद्र धुमाळ यांचा अनोखी उपक्रम अस्सल शुद्ध गोमूत्र अगदी मोफत

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist