• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 21, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

जबरदस्तीने धर्मांतरास मुस्लीम राष्ट्रीय मंच चा विरोध

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/09/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,२९ :- जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरास मुस्लीम राष्ट्रीय मंच चा विरोध असून या विरोधात कडक भूमिका घेण्याचा इशारा मंचाचे राज्य अध्यक्ष अली दारूवाला यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.उत्तर प्रदेशातील मौलाना कलीम सिद्दिकी यांच्या अटके नंतर पुण्यातील 22 संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि २९. बुधवारी रोजी निदर्शने करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंच ने या प्रकरणाचा निषेध केला आहे. कोणत्याही परिस्थिती मध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्याची भूमिका आम्ही मान्य करणार नाही, असे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रदेशाध्यक्ष अली दारूवाला यांनी सांगितले .त्यांनी या प्रकरणी दर्शने करण्यासाठी परवानगी मागितली असताना ती मिळाली नाही .त्या मुळे बुधवारी तीन वाजता त्यांच्या सोलापूर रस्त्या वरील कार्यालयात ते पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत

Previous Post

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कर्जत पोलिसांची आगळीवेगळी कारवाई..

Next Post

महिलांवरील वाढत्या अन्याय – अत्याचार विरोधात पुणेकर महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन

Next Post

महिलांवरील वाढत्या अन्याय - अत्याचार विरोधात पुणेकर महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist