• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 24, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नानासाहेब गायकवाड यांच्या लॉकरमधील ‘ खजिना पुणे पोलिसांनी केला जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/10/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि ०९ :- व्याजाच्या व्यवसायातून लोकांच्या जागा व वाहने बळकावण्याच्या प्रकरणातील औंध येथील मुख्य आरोपी नानासाहेब गायकवाड (याच्या सर्व लॉकर्सची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे.सावकारी आणि बळजबरीने लोकांच्या मिळवलेल्या जमिनीतील पैसा लॉकरमध्ये लपवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गायकवाडच्या केवळ दोनच लॉकरची झाडाझडती घेतली असता एका लॉकरमध्ये एक कोटी वीस लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या विटा, हि-यांचे दागिने, तर दुस-या लॉकरमध्ये पन्नास लाख रुपये रोख आढळून आले. पोलिसांनी हे सर्व जप्त केले आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये फिर्यादी यांच्याकडून बळजबरीने लिहून घेतलेली कागदपत्रे देखील सापडली आहेत.पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात नानासाहेब शंकरराव गायकवाड व गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड या पिता-पुत्रांवर खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापती साठी पळवून नेणे, दुखापत करणे, बेकादेशीरपणे जमाव जमविणे,कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्निशस्त्र बाळगणे,अवैधरित्या सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड सह पुणे शहर पोलिसांनी दुसऱ्यांदा मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.त्याचबरोबर पोलिसांनी नंदा नानासाहेब गायकवाड, सोनाली दीपक गवारे,(वय ४०) दिपक निवृत्ती गवारे (वय ४५, दोघेही रा. शिवाजीनगर, पुणे), राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा. सर्वोदय रेसिडेन्सी, ए विंग, फ्लॅट नं.२,विशालनगर,
पिंपळे निलख, पुणे), सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती औंध पुणे)यांच्यावर देखील गुन्हा केला असून यातील वाळके बंधू मात्र अद्याप (Pune Crime) फरार आहेत.
गायकवाड पिता-पुत्रांनी स्वत:स व इतर साथीदारांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी बेकायदेशीपणे पीडितांना व्याजाने पैसे देऊन त्याच्या वसुलीसाठी जबरदस्तीने जमिनीच्या मालकी बाबतचे दस्तऐवज, स्टॅम्प पेपर, लिहिलेल्या व को-या पेपरवर सहया व अंगठे घेणे अशा प्रकारच्या गुन्हे ते करत होते.त्यातून त्यांनी जमिनी, वाहने बळकावल्याची माहिती समोर आली.

Previous Post

काष्टी व्यापारी असोसिएशनचे लॉकडाउन हटवण्यासाठी तहसील समोर उपोषण सुरू

Next Post

सत्ताधारी पक्षांनी उद्योजक व्यापारी यांच्या जखमेवर मिठ चोळू नये-प्रदीप पेशकार

Next Post

सत्ताधारी पक्षांनी उद्योजक व्यापारी यांच्या जखमेवर मिठ चोळू नये-प्रदीप पेशकार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist