• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पुणे शहर पोलिसांनची कारवाई

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/11/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.०९ :- पुणे परिसरातील बिबवेवाडी येथील उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे शहर बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.येथील दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय चालविणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे.
महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय ३४, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, मुळ गाव सोजत, जि. पाली, राजस्थान), पांडुरंग लक्ष्मण शिंदे (वय ४६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या एजंटची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर यांना बिबवेवाडी येथील रासकर पॅलेस या उच्चभ्रु सोसायटीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार, पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली.त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला.तेथे वेश्याव्यवसाय करुन घेणार्‍या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले.तसेच दोघा एजंटना अटक करण्यात आली.कारवाईच्या वेळी रोख ४ हजार रुपये, तीन मोबाईल, कंडोमची पाकिटे तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.पिडित महिलांना हडपसर येथील रेस्क्यु फाऊंडेशन येथे ठेवण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर, उपनिरीक्षक प्रिया राजगुरु, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक मते, पोलीस अंमलदार श्रीकांत कुलकर्णी, सतिश मोरे, तानाजी सागर, महिला पोलीस शिपाई बागवान, परकाळे यांनी केली आहे.

Previous Post

सात दिवसांच्या आत शिवाजीनगर ते हिजवडी मेट्रोचे काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा – गिरीश बापट

Next Post

पुणे महापालिका सह ईतर ठिकाणी निवडणूक 2022 ! प्रभाग रचना व आरक्षण सोडत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात !

Next Post

पुणे महापालिका सह ईतर ठिकाणी निवडणूक 2022 ! प्रभाग रचना व आरक्षण सोडत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात !

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist