पुणे,दि.२४:- राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी लागले. या निवडणुकीत महायुतीने महाविकास घाडीचा सुपडा साफ केला. तब्ब. २३६ मतदार संघात महायुतीचे आमदार मोठ्या मतांनी निवडून आले.
यात भाजपने तब्बल १३७ जागांवर यश मिळवलं आहे. भाजपच्या अनेक उमेदवारांनी मोठं मताधिक्य मिळवलं आहे.
महायुतीचे अनेक उमेदवार लाखापेक्षा जास्त मते घेऊन निवडून आले आहेत. यात शिवाजी नगर येथील उमेदवार सिद्धार्थ अनिल शिरोळे यांनी तब्बल ८४६९५ चे मताधिक्य घेऊन सर्वाधिक मतांचा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे.
मते मिळवणाऱ्या उमेदवारांची यादी
१)सिद्धार्थ अनिल शिरोळे
भारतीय जनता पार्टी
८४६९५
२)दत्ता बहिरट
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४७९९३
३)आनंद मनीष सुरेंद्र
स्वतंत्र
13061
४ )लतीफ अकबर शेख
बहुजन समाज पाटी
८४६
५) अँथनी अँथनीदास ॲलेक्स
भरती युवा जन एकता पार्टी
३८१
६)गोरा सुनील सुरेश
स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना
६३६
७)फिरोज मुल्ला (सर)
सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया
३६८
८) शुभम अनिल अडागळे
बहुजन भारत पार्टी
१३६
९) सिरसांगे परेश शंकर
वंचित बहुजन आघाडी
२४४४
१०)सोनवणे श्रीकांत तुळशीदास जनता दल (धर्मनिरपेक्ष)
६९
११)अजय माणिक शिंदे
स्वतंत्र
२२२
१२)अंजुम इनामदार
स्वतंत्र
२४८
१३)जगताप विजय विनायक
स्वतंत्र
१७२