श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड महिला दिनानिमित्त डॉक्टर सौ आरती ताई प्रशांत गांगुर्डे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
पुणे,दि.१२ :- श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड यांचा यशवंतराव चव्हाणनाट्यगृह येथे महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वीराज दादा...