सोनसाखळी चोरांवर जरब बसवा! पुण्यातील कोथरूड पोलिसांना भाजपाची निवेदनाद्वारे मागणी
पुणे,दि.२३:- कोथरूड आणि कर्वेनगरमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. कोथरूडमध्ये, मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी...