पुणे,दि.०३ :- पुणे शहरातील चतुःश्रृंगी ट्राफिक पोलिसांच्या हद्दीतील अवैद्य मालवाहू, व क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड गाडी भरून चालणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्यासह तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा सीटर, मारुती व्हॅन, व इतर खाजगी गाड्यांनी हजारो प्रवाशांची ये-जा करताना चतुःश्रृंगी हद्दीत. दिसून येत आहे व औंध बाणेर व पाषाण या रोडवरील सकाळी व सायंकाळी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बसस्थानकाच्या बाहेर अवैध प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट झालेला दिसुन येत आहे. यामुळे अवैध प्रवासी वाहतूक धोकादायक झाली असून, याचा महिला व लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. व चतुःश्रृंगी ट्राफिक हद्दीतील या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतूक सह इतर वाहतूक करणाऱ्यांवर आशीर्वाद कोणाचा आहे असा सवाल हि नागरिक करीत आहे व अशा मारुती व्हॅन व पॅगोवरही कारवाई करावी करण्याची मागणी प्रवाशांच्याकडून केली जात आहे. यावर वाहतूक पोलिस व आरटीओकडे तक्रार केली जाते. याबाबत पाठपुरावा केला जातो. मात्र, कारवाई केली जात नाही. यामुळे अशा अवैध वाहतूक करणाऱ्या खाजगी व अवधी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालणार गाड्यांना आशीर्वाद कोणाचा, असा सवाल नागरिक करीत आहेत
सविस्तर बातमी व फोटो लवकरच