पुणे,दि.१२ :- श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड यांचा यशवंतराव चव्हाणनाट्यगृह येथे महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वीराज दादा सुतार नगरसेवक पुणे मनपा आणि श्री संताजी जगनाडे संस्था सुदुंबरेचे अध्यक्ष श्री शिवदासजी उबाळे संस्थेच्या महिला अध्यक्ष श्रीमती सुनंदाताई जाधव हजर होते या ठिकाणी विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले .प्रमुख उपस्थितीमध्ये वाघोलीच्या सरपंच वसुंधरा ताई उबाळे राजश्री शाहू बँकेच्या संचालिका श्रीमती मंगल ताई जाधव अनुराधाताई मुरुडकर रूपालीताई उबाळे साधनाताई बनसोडे चंद्रकला जगनाडे जयश्रीताई अंबिके मोहिनी ताई अनेकर संगीता ताई वाळुंजकर राखी माकोडे गौरी पिंगळे श्रीमती मनीषाताई देशमाने .उषादेवी साहू आशा लता मेढेकर इत्यादी महिलांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेखा देशमाने सुनीता भोज करुणा गुरुवाडे अरुणा किरवे वर्षाकरपे प्रतिभा पवार नेहा गुलवाडे सारिका बनसोड वैशाली किरवे सीमा भोज दीपा शिरसागर आरती शिंदे शुभांगी कटके मंजुषा दळवी प्रिया देशमाने प्रियंका किरवे अंबिका अवसरे या महिलांनी विशेष परिश्रम घेतले महिलांसाठी सुप्रसिद्ध निवेदक खेळांचा बादशाह अभिनेता बाळकृष्ण नेहरकर प्रस्तुत जल्लोष तारकांचा हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरतीताई शिंदे यांनी केले तर आभार सारिका बनसोडे यांनी मानले सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली