• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 13, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंबई मध्ये नायल्यांमध्ये ट्रॅश ब्रूम ही यंत्रणा कार्यान्वित

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/06/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0

मुंबई ८ :- मुंबई शहरांमधील कचरा हा गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्‍न बनत चालला आहे. आपल्या भोगवादी समाजाकडून रोज प्रचंड प्रमाणात घनकचरा टाकला जातो. संपूर्ण जगात प्रतिवर्षी सुमारे १०० कोटी टन कचरा निर्माण होत असावा असा अंदाज आहे. हा सगळा कचरा एके ठिकाणी रचला तर माऊंट एव्हरेस्ट इतक्या उंचीचा पर्वत उभा राहिल.घन कचरा ढिगार्‍यात फेकण्यामुळे शहर आणि गावं यांचं सौदर्य तर नष्ट होतंच पण त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्‍न निर्माण होतात
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांची अवस्था आणि परदेशातील समुद्रकिनाऱ्यांची स्थिती यांची तुलना केली तर मुंबईबद्दल वाईट वाटते. मुंबईच्या किनाऱ्यांवरील कचरा ही समस्या आहे,
मुंबईतील अनेक रहिवाशी नाल्यांमध्ये कचरा टाकतात. त्यामुळं नाल्यांमध्ये कचरा साचून तो नाल्यांच्या पाण्यावर तरंगत प्रवाहाद्वारे समुद्रात मिसळतो. त्यानंतर हाच कचरा भरतीच्या वेळी पुन्हा किनानाऱ्यावर फेकला जातो. त्यामुळं नाल्यांमधील हा कचरा समुद्रात जाऊ नये यासाठी, पालिकेनं नाल्यांमध्ये ‘ट्रॅश ब्रूम’ ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
समुद्र स्वच्छ राहण्यास मदत
मुंबईसह पश्चिम उपनगरातील नाल्यांत ‘ट्रॅश ब्रूम’ ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पूर्व उपनगरातील नाल्यांतही लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे नाल्यांसह समुद्रही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. दहिसर नाला, पोईसर नदी, इर्ला पम्पिंग स्टेशन, लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन, एसएनडीटी नाला, पी अँड टी नाला, मेन अ‍ॅव्हेन्यू नाला, ओशिवरा नदी, मोगरा नाला या ठिकाणी ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे.
नाल्यांमध्ये टाकलेला कचरा हा नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे सरकत जातो. तरंगणारा कचरा नाल्याच्या प्रवाहासोबत वाहत समुद्राच्या दिशेनं जातो आणि समुद्राच्या पाण्यात मिसळतो. त्यामुळं याठिकाणी ट्रॅश ब्रूम यंत्रणा बसविण्यता आली आहे. या ट्रॅश ब्रूम यंत्रणेमुळं नाल्याच्या प्रवाहासोबत पाण्यावर तंरगणारा कचरा अडवला जाणार आहे. अडवलेला कचरा पालिकेकडून काढण्यात येणार असून त्यामुळं नालाही साफ होण्यास मदत होणार आहे

बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी

Previous Post

राज्यात सुरु असलेल्या प्रकल्पांसाठीच्या पर्यावरणविषयक प्रस्तावांना तातडीने मंजुरी – प्रकाश जावडेकर

Next Post

बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा न केल्यास राज्य शासन सहन करणार नाही, कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा न केल्यास राज्य शासन सहन करणार नाही, कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In