मुंबई :दि. ९ जुलै २०१९ -पिपल्स रिपब्लिकन रोजगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विकी चौधरी यांची निवड करण्यात आली. पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष विद्यमान आमदार पद्मश्री प्रा जोगेंद्र कवाङे सर यांच्या हस्ते मुंबई येथे नियुक्ती पत्र देण्यात आलं. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व विकी चौधरी याचं विविध क्षेत्रातील त्याच कार्य व कर्तृत्व दखलपात्र असुन युवकांच्या बेरोजगाच्या भीषण समस्याला आजपर्यंत विकी चौधरीनी खुप छान काम केलं आहे.
विकी चौधरी हे अक्कलकोट तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्य़ातील प्रश्न सोङवत सोङवत आज ते महाराष्ट्र पोहचले व पक्षांनी जे काम दिलं ते खुप विचार करून महाराष्ट्र आपली वेगळीच ओळख रोजगारच्या संदर्भात केली म्हणून खुप महत्वाची जबाबदारी मा. पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जोगेंद्र कवाडे सरानी पक्षाच्या रोजगार आघाडी महाराष्ट्र एक चांगल्या रोजगार उपलब्ध करून देण्यात आली व आज पर्यंत विकी चौधरी हे करत आहेत व महाराष्ट्रत गोर गरिबांसाठी रोजगार उपलब्ध व सोडवण्यासाठी पिपल्स रिपब्लिकन रोजगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष विकी चौधरी यांची निवड आमदार जोगेंद्र कवाडे सरानी केली व भावी वाटचालीसाठी पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने खुप शुभेच्छा दिल्या
बाळू राऊत प्रतिनिधी,