• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

खरिपाचा सोयाबीन पिकविम्यासाठी शेकडो शेतकर्यांचे दिंद्रुडात अमरण उपोषण

उपोषण स्थळी माजी राज्य मंत्री प्रकाश सोळंके यांनी भेट देत पिक विमा कंपनी शी बोलणे झाले असुन पिक विमा प्रति हेक्टरी २६,६६९ रु मंजुर झाल्याचे सांगत उपोषण सोडण्याचे अवाहन केले आहे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/07/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

माजलगाव दि १५ :- माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रूड मंडळातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विमा कंपनी च्या गलथान कारभारामुळे व अद्याप पर्यत पिकविमा वाटप न केल्याने दिंद्रुड बसस्थानक येथे अमरण उपोषण सुरू केले आहे.
सततच्या दुष्काळ मुळे वैतागल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन विमा भरला होता गतवर्षी पाऊस कमी झाल्याने सोयाबीन सह उत्पन्नला मोठा फटका बसला उत्पन्न कमी झाले मात्र अद्याप पर्यंत दिंद्रुड व नित्रुड मंडळातील एकाही शेतकऱ्यांला पिक विमा न मिळाल्याने दिंद्रुड येथील बाजार तळावर काल सकाळ पासून उपोषण सुरु केले असुन प्रशासन जो पर्यंत उपोषणची दखल घेत बँकेतील खात्यावर पैसे वर्ग करत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याच्या पावित्र्यात शेकडो शेतकरी उपोषणस्थळी बसून आहेत , दरम्यान माजलगाव कृषी विभागाने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पिक विमा लवकरच बँकेत वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सदर उपोषणकर्त्यांना दिली परंतु अधिकृत लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण न सोडण्याच्या पावित्र्यात शेतकरी आहेत.बातमी लिहिण्या पर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकार्याने उपोषणकर्त्यांची भेट न घेतल्याने दिंद्रुड पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत उपोषण सुरू ठेवले होते.

आळणे दत्तराज नंदकुमार माजलगाव :- प्रतिनिधी

Previous Post

पुणे शहरात विनापरवाना देशी व विदेशी दारुची विक्री करणा-या दुकानावर छापा

Next Post

पुणे शहरात एस,एन,डी, टी महाविद्यालयात वृक्षारोपण

Next Post

पुणे शहरात एस,एन,डी, टी महाविद्यालयात वृक्षारोपण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist