• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भांडीवली येथून अवैधरीत्या खैराची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप वनविभागाकडून जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
25/07/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

माणगांव तालुक्यातील भांडीवली येथील कालभैरव मंदिराजवळ खैराच्या लाकडांनी भरलेली बोलेरो पिकअप क्र. एम एच-०६-बी डब्लु-२२०७ ही गाडी पकडण्यात आली असून सदरची घटना २२ जुलै रोजी सांयकाळी ७.१५ ला घडली. वनक्षेत्रपाल रोहा पथकाचे आय. एस. कांबळी, वनपाल अशोक रैराशी, वनरक्षक अजिंक्य कदम, वाहनचालक बंटी वारंगे या पथका मार्फत सयूंक्त काकरण्यात आली असून सदरच्या खैराच्या लाकडांची शासकीय किमंत ११४३२/- रु. असल्याचे या पथकाकडून माहिती देण्यात

आली. या गाडीचा मालक व वाहनचालक नबील बशीर उबारे व या गाडीमध्ये माल भरणारा सोहेल सलीम मुरुडकर दोघेही रा. आंबेत यांना चौकशीसाठी वनविभाग रोहा यांनी ताब्यात घेतले असून सदरच्या खैराची लाकडे ही खाजगी मालकीच्या जागेतून तोडण्यात आली आहेत की शासकीय जागेत तोडण्यात आली आहेत याबाबतची जाग्यावर जाऊन रोहा गस्तपथक वनविभाग चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )

Previous Post

सावित्रीच्या लेकी’ला दूधभाते नेत्रालयाद्वारे सहकार्याचा हात

Next Post

आयकर विवरणपत्र (ITR) इन्कम टॅक्स रीटर्नसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ

Next Post

आयकर विवरणपत्र (ITR) इन्कम टॅक्स रीटर्नसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist