• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आयकर विवरणपत्र (ITR) इन्कम टॅक्स रीटर्नसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
25/07/2019
in राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

. मुंबई :आयकर विवरणपत्र (ITR) अद्याप फाइल केलेलं नसेल तर चिंतेचं कारण नाही. इन्कम टॅक्स रीटर्न फाइल करण्यासाठी आधी निर्धारित करण्यात आलेली ३१ जुलै ही डेडलाइन बदलण्यात आली असून त्यास एका महिन्याची म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आज हा निर्णय घेतला.
२०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रीटर्न फाइल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. फॉर्म-१६ च्या उपलब्धतेसह विविध कारणांचा यात समावेश असून ही बाब लक्षात घेऊनच आयटीआर फाइल करण्यासाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीबीडीटीने नमूद केले आहे.दरम्यान, २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचं टीडीएस सर्टिफिकेट यंदा रखडलं होतं. हे सर्टिफिकेट देण्यासाठी कंपन्यांना २५ दिवसांची म्हणजेच १० जुलैपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यामुळे आयटीआर फाइल करण्यासाठी करदात्या नोकरदारांच्या हाती २० दिवसांचाच अवधी होता. त्यामुळे आधीपासूनच ३१ जुलैची डेडलाइन वाढवण्याची मागणी होत होती.

बाळू राऊत प्रतिनिधी

Previous Post

भांडीवली येथून अवैधरीत्या खैराची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप वनविभागाकडून जप्त

Next Post

रोटरी क्लब व जिल्हा क्रीडा अधिकारी तर्फे वरखंडा येथे वृक्षारोपण

Next Post

रोटरी क्लब व जिल्हा क्रीडा अधिकारी तर्फे वरखंडा येथे वृक्षारोपण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist