• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

विषबाध्याने ८ गिरगायींचा मृत्यू तर दोन गायींची मृत्यूशी झुंज.. गायी मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/08/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

हदगाव दि०२ :-.परभणी येथून आणलेल्या धान्याच्या चूरीच्या खुराका पासून विष बाधा झाल्याने ८ गिर गायींचा मृत्यू झाला तर २ गाय मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना हदगाव तालुक्यातील सूर्यनगर येथील  भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक चार येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी घडली असून या घटनेत मालकाचे लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितल्या जात आहे.सविस्तर वृत्त असे की, हदगाव तालुक्यातील सूर्यनगर येथे  भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक चार असून या साखर कारखान्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गुजरात राज्यातील सात ते आठ परिवार मागील जवळपास २० वर्षांपासून राहत आहेत.या  परिवारांजवळ  गिर गायी,वासरे,म्हैस असे छोटे मोठे सत्तर ते ऐंशीच्या आसपास जनावरे आहेत.दुधाचा व्यवसाय करून हे आपली उपजीविका भागवीत आहेत.परभणी येथून दाळ,तांदूळ,गहू,ज्वारी, हरभरा या धान्याचे दळलेली चुरी आणून दूध देणाऱ्या जनावाराना खुराक म्हणून देत असतात.दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता देवा मोहन गवळी यांनी दूध काढल्यानंतर गायींना खाण्यासाठी  चुरीचा खूराक ठेवला.एक तसा नंतर चार गिर गायी जमिनीवर कोसळून त्यांच्या तोंडातून फेस निघू लागल्याने गायी मालकाने हदगाव. येथील पशवैद्यकीय दवाखान्यात येऊन ही माहिती देताच पशुधन विकास अधिकारी अजय मुस्तरे यांनी तत्काळ घटनस्थळी धाव घेत विष बाधा झालेल्या गायींवर तातडीने उपचार सुरू केले.परंतु ८ गायींना वाचविण्यात त्यांना अपयश आले २ गायीवर उपचार करणे सुरू आहे.त्यांना पशुधन पर्यवेक्षक दिनेश हुकुम (हदगाव),पशुधन पर्यवेक्षक जे.व्ही. उईके (लोहा),परिचर बोडखे (तामसा), वघटनेची माहिती मिळताच हडसनी येथील पोलिस पाटील दिलीप सुर्यवंशी घटना स्थळी धाव घेतली

Previous Post

पुणे शहरात सृजन सुपर कप फुटबॉल, बास्केटबॉल, स्पर्धेचे आयोजन 

Next Post

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला बार्टीच्या कामकाजाचा आढावा  

Next Post

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला बार्टीच्या कामकाजाचा आढावा  

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist