हदगाव दि १९ :- उपजिल्हा रुग्णालय हदगाव मधे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या साठी पळसा ,शिबदरा,पीपंरखेड, कवाना हरडफ सह ग्रामीन भागातून रक्तदान करन्यासाठी नवयुवक हजर झाले होते त्यासाठी नांदेड येथील महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट हॉस्पिटल च्या विशिष्ट टीमलाही आमंत्रित करण्यात आले होते त्यामध्ये डॉक्टर सुप्रिया मुनेश्वर ,टेक्निशियन शेख ,बालाप्रसाद भालेराव ,ब्रदर बाबुराव कलंबर, सोशल वर्कर शेख हमीद ,बाबुराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले ,सदरील रक्तदान
शिबिरासाठी हदगाव चे सर्व डॉक्टर मंडळी उपस्थित होते डॉक्टरानी रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून रक्तदान शिबिरामधे रक्तदान करून सहभाग घेतला त्यामूळेस उपस्तीथ डॉक्टरच उपजिल्हा रुग्णालय हदगाव तर्फे स्वागत करण्यात आले त्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ढगे सर डाॅ तावडे सर डॉक्टर देवराय सर ,ढगे सर उमरखेड डॉक्टर ,वंदना देवराय यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली नंतर हादगाव चे व्यापारी व कार्यकर्ते यांनीही रक्तदान केले त्यामधे विजय व्यवहारे ,प्रशांत मुक्कावार,,लकेश पालीकोंडावार ,नर्सिंगराव माहुरकर ,चंद्रणील काळे, बालाजीराव देशमुख, राहुल वाघमारे ,गोपीनाथ नवघडे ,संतोष जाधव ,प्रदीप बहादुरे ,सविधान धोगडे
,सनतकुमार संघई ,डॉक्टर स्वप्नील, लकेश वानखेडे आनी वीशेश आयोजनासाठी झटनारे निवघे पी एस व राजेश राठोड सहायक ,डॉ पलीकोडांवार डॉ नीळे डॉ सवीता मामीडवार ,डॉ मामीडवार ,डॉ जगताप,डाँ कवटीकवार मॅडम डॉ कवटीकवार डॉ तोष्नीवाल ,डॉ जाधव ,डॉ चाकोते डॉ वानखेडे,डॉ नाईक डॉ कावळे डॉ पोटे डॉ वाघमारे ,एन आर माहूरकर, बालाजी देशमुख केमीस्ट,साळवे ,नवघडे मामा,बोधनकर ,ढोले,राजेश राठोड ,एच एस शीदें ,सेक्यूरटी गार्ड संतोष जाधव व लतेश वानखेडे,एच आय व्ही टेक्नीशन सतीश मामीडवार ,मोहन नवघडे अॅम्बूलन्स ड्रायवर तसेच रूग्नालयातील नर्स व डाॅक्टरचा समावेश होता
प्रतीनीधी संदीप तुपकरी