• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यातील सुसगांव ता. मुळशी येथील तलाठी 50 हजारांची लाच घेताना अँटी करप्शनच्या ‘जाळ्यात’

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/11/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि,१३ :- पुणे जिल्ह्यातील सुसगांव ता. मुळशी येथे तलाठी ऑफिस कडून  सात बारा जमिनीची नोंद ‘सात-बारा’ उताऱ्यावर घेतल्याचा मोबादला आणि नवीन खरेदी केलेल्या जमिनीची 20 गुंठे नोंद करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सूसगावच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडले आहे.सचिन तुकाराम जाधव (वय २९, सजा सूसगाव, ता. मुळशी) असे या तलाठ्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे. तक्रारदराने 20 गुंठे जमीन खरेदी केली होती. ‘त्या’ जमिनीची नोंद ७/१२ उताऱ्यावर तलाठी जाधव यांनी घेतली होती. त्यानंतर त्याशिवाय नवीन जमीन तक्रारदार यांनी खरेदी केली होती. अगोदरच्या कामाचा मोबदला व नवीन जमिनीची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी तलाठी जाधव यांनी तक्रारदारांकडे 70 हजार रुपयांची मागणी केली होती.तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी बुधवारी झाली. पडताळणीमध्ये तक्रारदारांच्या जमिनीची नोंद करण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती त्याने 50 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 50 हजार रुपये स्वीकारताना सचिन जाधव याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.व शासकीय लोक सेवकाने लाचेची मागणी केल्यास त्या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे कार्यालय यांनी हेल्पलाइन क्रमांक 1064 किंवा व्हाट्सअँप क्रमांक 7875333333 वर संपर्क साधावा असे आवाहन राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केली आहे

Previous Post

मा.मुख्यमंत्री वंसतदादा पाटील यांच्या जयंती निमित्त पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

Next Post

नागेवाडी क्रेशरमधील खून प्रकरणी आरोपीस सातारा तालुका डी.बी. पथकाने १२ तासाचे आत केले जेरबंद

Next Post

नागेवाडी क्रेशरमधील खून प्रकरणी आरोपीस सातारा तालुका डी.बी. पथकाने १२ तासाचे आत केले जेरबंद

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist