पिंपरी चिंचवड 13 :- पिंपरी आंबेडकर चौक मा.मुख्यमंत्री वंसतदादा पाटील यांच्या जयंती निमित्त पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ह प्रभाग अध्यक्श अंबरनाथ काळे यांच्या पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात करण्यात आले.सांगवी येथील झालेल्या या कार्यक्रमास माजी उप महापौर माई ढोरे,संतोष साबऴे,जनसंर्पक अधिकारी रमेश भोसले आरोग्य आधिकारी ,समाजसेवक मनोहर ढोरे,गिरगुणे,नांदे आदि उपस्थित होते.
सौ.मनिषा मारुती परांडे :- पुणे प्रतिनिधी