• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नीरा नरसिंगपूर परिसरात परतीचा पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे मक्याच्या पिकाचे नुस्कान

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/11/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

निरा नरसिंहपुर दि,१३:- निरा नरसिंहपुर परिसरातील शेतकरी राजाची चिंता वाढली विधानसभेचा निकाल दहा ते बारा  दिवस होऊन सुद्धा सरकार स्थापन होत नाही त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली एकीकडे पाठीमागच्या काळामध्ये निरा आणि भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे झालेली शेतकऱ्यांची  दैनंदिन अवस्था दुसरी बाजूलक्षात घेतली तर ओला दुष्काळ परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुस्कान झाल्यामुळे ऊस केळी फळ भाज्या फुलांच्या बागा कारले दोडका गवार कांदा लसुन डाळिंब अशा अनेक पिकांचे परतीच्या पावसामुळे पाणी साचल्यामुळे जास्तीत जास्त पिकांचे नुस्कान झालेले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या डोळ्याला पाणी येऊन शेतकरी राजा विचारात करीत आहे की आत्ता सरकार स्थापन होईल कोणते सरकार कर्ज माफ करीलयाकडे लक्ष शेतकऱ्याची आहेशेतीच्या पिकाचे पंचनामे चालू आहे परंतु त्या पंचनाम्याचे जे अनुदान शेतकऱ्याला मिळणार आहेत तातडीने अनुदान शेतकऱ्याला त्यांच्या खात्यावर जमा होऊन मिळावे शेतकऱ्यांचा उतारा कोरा नाही केला तर आपण पुढच्या काळामध्ये आपण त्यांना त्यांची जागा दाखवू असा शेतकरी वर्ग बोलत आहे दोन्ही नद्यांना आलेल्या पुरामुळे पुराचे पंचनामे करून देखील शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही पंचनामा कागदावरच आहे असाही  गरीब शेतकरी सांगत आहे

प्रतिनिधी बाळासाहेब सुतार तालुका इंदापूर पुणे

Previous Post

नितीन सरवदे यांची महाराष्ट्र बहुजन चित्रपट आघाडीच्या संपर्क पदी निवड

Next Post

मा.मुख्यमंत्री वंसतदादा पाटील यांच्या जयंती निमित्त पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

Next Post

मा.मुख्यमंत्री वंसतदादा पाटील यांच्या जयंती निमित्त पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist