• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

खा. छत्रपती संभाजीराजे आणि विद्यार्थ्यांचे उपोषण सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मागे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/01/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ११ :- ‘सारथी’ ची(छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) स्वायत्तता अबाधित ठेवावी या आणि इतर मागण्यांसाठी खा. छत्रपती संभाजीराजे आणि विद्यार्थ्यांचे उपोषण आज नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले.

मंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘सारथी’ची स्वायत्तता अबाधित राहील, यासाठी शासन कटिबद्ध आहे. आक्षेपांबाबतची चौकशी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येईल. तसेच मराठा मोर्चा आंदोलनातील गुन्हे मागे घेणे याबाबतही समिती नेमून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. ‘सारथी’चे महासंचालक डी.आर परिहार यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘सारथी’च्या सर्व योजना पुढे चालू राहतील, असे ते म्हणाले.

‘सारथी’ संदर्भात खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सुरू केलेल्या एक दिवसीय उपोषणाच्या ठिकाणी मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन छत्रपती संभाजी राजे यांच्याशी चर्चा करून सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ‘सारथी’ची स्वायत्तता अबाधित राखली जाईल, हा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा शब्द २. ओबीसी विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना पदावरून हटवणार ३. गुप्ता यांनी जारी केलेले सर्व निर्णय रद्द ४. संस्थेचे महासंचालक श्री. परिहार यांचा राजीनामा स्‍वीकारण्‍यात येणार नाही ५. सर्व आक्षेपांविषयी त्रयस्थ यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी केली जाईल ६. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार असल्‍याचेही मंत्री शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण लढ्यात एकनाथ शिंदे यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक केले.

Previous Post

पुणे बाणेर पाषाण लिंक रोड परिसरात पादचारी तरुणाला लुटले

Next Post

पुण्यातील पिंपरी परिसरात १२ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, सर्वत्र खळबळ

Next Post

पुण्यातील पिंपरी परिसरात १२ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, सर्वत्र खळबळ

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist