• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे परिसरात मोबाईल डीस्पेन्सरी व्हॅनद्वारे ” डॉक्टर आपल्या दारी “

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/04/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०३ :- पुणे परिसरात मोबाईल डीस्पेन्सरी व्हॅनद्वारे ” डॉक्टर आपल्या दारी ” उपक्रम भारतीय जैन संघटना . फोर्स मोटर्स व पणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल डीस्पेन्सरी व्हॅनद्वारे ” डॉक्टर आपल्या दारी ” हा उपक्रम पुणे शहरात सुरु करण्यात आला आहे . ” डॉक्टर आपल्या दारी ” लॉकडाऊनच्या काळात ज्या व्यक्तींना किरकोळ आजार असतील परंतु ते आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊ शकत नसतील अशा रुग्णांसाठी ही सेवा उपलब्ध असणार आहे . . सद्य परिस्थितीत फक्त ताप , खोकला , सर्दी , अंगदखी . डोळ्यांचा दाह | सुज , नाक गळणे या आजारांची तपासणी करून मोफत औषधे दिली जातील . • पुणे महानगरपालिकेच्या वतीने

शहरातील जेष्ठ नागरिक निवासस्थाने व निवारा केंद्रातील जेष्ठ नागरिकांची वैदकीय तपासणी एकूण १५ पथकांच्या माधामाने केली जाणार आहे . • पुण्यातील विविध परिसरात ज्या ठिकाणी व्हॅन उभी असेल तेथे रुग्णांना येण्याची विनंती लाऊस स्पीकरद्वारे केली जाईल . तपासणीच्या वेळी डॉक्टर कोणाच्याही घरी येणार नाहीत . तपासणीसाठी येताना घ्यावयाची खबरदारी : सदर मोबाईल व्हॅनमध्ये Announcement ची व्यवस्था करण्यात आलेली आहे . Announcement झाल्यानंतरच रुग्णांनी तपासणीसाठी बाहेर पडायचे आहे मोबाईल व्हॅनच्या आसपास गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे व मोबाईल व्हॅन समोर २ – २ फुटाच्या अंतरावर ५ खुर्त्या ठेवलेल्या असतील , या खुर्त्यांवर बसलेल्या रुग्णाची तपासणी क्रमाक्रमाने करण्यात येईल . तपासणीसाठी आलेल्या रुग्णांनी मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधावा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीने सुरक्षित अंतर ठेऊन या सेवेचा लाभ घ्यावा कोणत्याही प्रकारची शंका असल्यास अशोक पवार ( 94230 09687 ) यांच्याशी संपर्क साधावा .असे आवाहन करण्यात आले आहे

Previous Post

पुणे सांगवी परिसरात महिलेच्या छेडछाडीवरुन सुरक्षा रक्षकाचा खून

Next Post

महाराष्ट्रात रूग्णांचा आकडा 423 तर मृत्यूची संख्या 21 वर’ तर देशात कोरोनाचे रुग्ण ; मृतांची संख्या 77 वर,तर 2974 ‘कोरोना’बाधित

Next Post

महाराष्ट्रात रूग्णांचा आकडा 423 तर मृत्यूची संख्या 21 वर' तर देशात कोरोनाचे रुग्ण ; मृतांची संख्या 77 वर,तर 2974 ‘कोरोना’बाधित

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist