• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोनाच्या संकटावर पुणे शहर पोलिसांचा रूट मार्च

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/04/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे  दि ०९ :- प्रतिनिधी  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देशभरात व राज्यात संचार बंदी आदेश लागू केलेला असून याचे अधिक तंतोतंत पालन व्हावे यासाठी
भारती विदयापीठ पोलीस ठाणे हददीत पोलीस आयुक्तांचे उपस्थितीत पोलीसांचे पथ संचलन रुट मार्च सध्या पुर्ण जगभर तसेच भारतामध्ये कोरोणा सारखे महामारीचे रोगाने थैमान घातलेले आहे . सदर रोगाचे पुणे शहारामध्ये अधिक रुग्ण आढळुन आल्याने महाराष्ट्र शासनाने पुर्ण राज्यामध्ये सुमारे १५ दिवसापासुन संचारबंदी लागु केलेली आहे . तरी देखील कोरोणा सारखे महामारीच्या रोगींच्या संख्येमध्ये पुणे शहरामध्ये

दिवसांदिवस वाढ होत आहे . कोरोणा साथीच्या रोगाचे प्रतिबंधाचे अनुषंगाने जनजागृतीकरीता दि ८ रोजी भारती विदयापीठ पोलीस ठाणे हददीत कात्रज , पुणे सातारा रोड , संतोषनगर व आजुबाजुच्या परिसरात पोलीसांतर्फे पथ संचलन ( रुट मार्च ) करणेत आले सदर संचलनाकरिता डॉ . व्यंकटेशम सो पोलीस आयुक्त पुणे शहर’ रविंद्र शिसवे सो सह पोलीस आयुक्त यांनी उपस्थित राहुन जनतेला कोरोणा सारख्या साथीच्या रोगापासुन दुर राहणेकरीता जनतेने काहि दिवस घराबाहेर न

पडणेची तसेच अत्यावश्यक कामाकरीता बाहेर पडणारे नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवुन मास्कचा वापर करुन बाहेर पडणेबाबत सुचना दिल्या व पायी संचलन हे कात्रज दुध डेअरी चौक , येथुन सुरु करुन वंडरसिटी . कात्रज चौक , संतोषनगर , दत्तनगर , या भागात करणेत आले होते . सदरचे संचलनामध्ये दोन कर्मचारी यांचे मध्ये ६ फुटाचे सुरक्षित अंतर ठेवुन मास्क व हॅन्डग्लोज वापरणेत आलेले आहेत . सदर संचलनाकरीता डॉ . व्यंकटेशम साो पोलीस आयुक्त पुणे शहर , रविंद्र शिसवे सो , डॉ . संजय शिंदे सो अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , शिरिष सरदेशपांडे सो पोलीस उप – आयुक्त परि – २ पुणे शहर , संभाजी कदम साो , पोलीस उप – आयुक्त सो अर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर यांचे उपस्थितीत. सर्जेराव वावर साो सहा . पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे , वसंत कुंवर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विष्णू ताम्हाणे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) . तसेच एसआरपीएफच्या २ कंपन्या , वज्र व लिमा स्ट्रायकिंग फोर्स , आरसीपी १ असे एकुण १५ अधिकारी व २१० पोलीस कर्मचारी यांनी पथ संचलन केले .तसेच नागरिकांनी वारंवार रस्त्यावर न येता घरात बसून पोलिसांना सहकार्य करावे अन्यथा कठोर पोलीस कारवाईस सामोरे जावे लागेल.पोलिसांवर दंडुक्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये असा इशारा दिला आहे.

Previous Post

पुणे शहरात संचारबंदीत 206 जणांवर FIR, 956 वाहने जप्त तर 1279 जणांना नोटिसा

Next Post

महाराष्ट्रात रूग्णांचा आकडा 1135 तर मृत्यूची संख्या 72 वर’ तर देशात कोरोनाचे रुग्ण ; मृतांची संख्या 181 वर,तर 5935 ‘कोरोना’बाधित

Next Post

महाराष्ट्रात रूग्णांचा आकडा 1135 तर मृत्यूची संख्या 72 वर’ तर देशात कोरोनाचे रुग्ण ; मृतांची संख्या 181 वर,तर 5935 ‘कोरोना’बाधित

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist