पुणे दि ०६ :- कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या भारतात ५९३५ हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृत्यूची संख्या १८१ वर’ व सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असल्याची माहिती समोर आली आहे.महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११३५ महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७२ झाली आहे तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मुंबई ७०२, पुणे १५९ सांगली २६ अहमदनगर २६ नागपुर २० बुलडाणा ७ ठाणे ८७ येवतमाळ ४ सातारा ६ कोल्हापुर २ रत्नगिरी ३ नाशिक २ जळगांव २ गोंदिया १ औरंगाबाद १३ कोरोना बाधितांची संख्या झाली आहे तर मृत्यूची संख्या ७२ झाली आहे आहे. कोरोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाते आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतात, तो भाग सील केला जात आहे.