• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

लॉकडाऊन माणूस आहे, माणुसकी लॉकडाऊन नाही’; सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पगारे यांची गरजू कुटुंबांना मदत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/04/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ९ : – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, कोरोनाच्या नियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पगारे व त्यांच्या मित्र परिवार यांनी माणूस लॉक डाऊन असला तरी माणुसकी नाही, असे म्हणत खराडी जुना जकात

नका शेजारी समर्थ नगर येथील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.व नवनाथ शिंदे, दत्ता कांबळे ,शाम चाबूकस्वार ,अरुण त्रिभुवन,यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनातून प्रशांत पगारे याचं कडून दिनांक ८ रोजी २५० किलो गहू वाटप गोर गरीबना करण्यात आली आहे नेहमीप्रमाणेच सामाजिक बांधिलकीमध्ये प्रशांत पगारे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

Previous Post

महाराष्ट्रात रूग्णांचा आकडा 1135 तर मृत्यूची संख्या 72 वर’ तर देशात कोरोनाचे रुग्ण ; मृतांची संख्या 181 वर,तर 5935 ‘कोरोना’बाधित

Next Post

पुण्यात सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढले कोविड-19 ने मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब विकाराच्या ज्येष्ठांचे प्रमाण अधिक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Next Post

पुण्यात सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढले कोविड-19 ने मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब विकाराच्या ज्येष्ठांचे प्रमाण अधिक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist