• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंढव्यात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी पकडले

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/11/2018
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे -दि,८, मुंढव्यातील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना मध्यरात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाशकुमार रंगाराम मेघवंची (वय २२), किसन मांगीलाल मेघवाल (वय १९) आणि भरत प्रतापसिंग ईरागर (वय १९) असं या तीन आरोपींची नाव आहेत. हे तिघेही बालाजी सुपर शॉपीमागे, तुपे कॉर्नर, हडपसर येथे राहणारे असून मूळचे ते राजस्थानचे आहेत.

दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा दिवस असल्याने त्या दिवशी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेने गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व त्याचे अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना मध्यरात्री २ वाजता नागरिकांनी गंगा आॅर्चिड सोसायटीतील एचडीएफसी बँकेचे एटीएममध्येकाहीजण संशयास्पदरित्या चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. पोलीस नियंत्रण कक्षाने कळविल्याने मुंढवा मार्शल पोलीस शिपाई बालाजी व्यंकट काटे, पोलीस नाईक आढारी हे तेथे गेले. त्यांना परिसरात शोध घेतल्यावर त्यांना पाहून बाजूला लपणारे दोघे व आत एटीएम मशीनची तोडफोड करुन रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अशा तिघांना ताब्यात घेतले़. रात्र गस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी़. एच़. रेजीतवाड यांनी तिघांना अटक केली़ आहे तर पोलीस उपनिरीक्षक अमीत वाळके अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण केलेल्यया वाकड येथे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक

Next Post

पुणे जिल्ह्यात जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन दुहेरी हत्याकांड

Next Post

पुणे जिल्ह्यात जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन दुहेरी हत्याकांड

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In