• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यात जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन दुहेरी हत्याकांड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/11/2018
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे ग्रामीण :-दि ८, जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन दुहेरी हत्याकांड झाल्याची खळबळजनक पुणेे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील औंढे येथे जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन दुहेरी हत्याकांड झाल्याची खळबळजन घटना दि,८ रोजी घडली. आहे  दोघांची धारदार शस्त्राने हे दुहेरी हत्याकांड झाल्याने परिसरास संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आता तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
नावसू कुणाजी वाघमारे (वय ५५वर्षे) आणि लिलाबाई सुदाम मुकणे (वय ४८ वर्षे) अशी हत्या झालेल्या दोघांची नाव आहेत. हे दोघे जादूटोणा करत असल्याचा संशय काहीजणांना होता.त्यावरुनच त्यांची हत्या झाली असावी असा अंदाज खेड पोलिसांनी वर्तवला आहे.
या हत्याकांड प्रकरणी कोहिंडे या शेजारील गावातील काही जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्यांची पोलिस सखोल चौकशी करत आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पुणे ग्रामीण पोलिस करत आहेत.

Previous Post

मुंढव्यात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी पकडले

Next Post

राज्यात सर्वत्र फटक्यांचा धूमधडाका ३१७ गुन्हे दाखल

Next Post

राज्यात सर्वत्र फटक्यांचा धूमधडाका ३१७ गुन्हे दाखल

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In