• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागात कोरोना बाधित 646 रुग्ण विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/04/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.18:- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 646 झाली आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 520 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.विभागात 646 बाधित रुग्ण असून 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 589 बाधीत रुग्ण असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 26 बाधीत रुग्ण असून कोल्हापूर जिल्हयात 6 बाधीत रुग्ण आहेत.आजपर्यत विभागामध्ये एकूण 8 हजार 188 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 7 हजार 600 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 588 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 6 हजार 909 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 646 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.आजपर्यंत विभागामधील 39 लाख 33 हजार 496 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 47 लाख 82 हजार 812 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 811 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Previous Post

कोरोना प्रतिबंधासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 8 दिवस टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

डॉ अजय चंदनवाले यांची बदली अन्यायकारक :लोकजनशक्ती पार्टीचा आरोप

Next Post

डॉ अजय चंदनवाले यांची बदली अन्यायकारक :लोकजनशक्ती पार्टीचा आरोप

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist