• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

राज्यात आज ४४० नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ८०६८ राज्यात कोरोना बाधित ११८८ रुग्ण बरे होऊन घरी आरोग्यमंत्री राजेश टोपे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
26/04/2020
in ठळक बातम्या, राज्य
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि. २६: आज राज्यात कोरोनाबाधीत ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे. आज ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ५१९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ९२६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९१६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुणे महानगरपालिका येथे ३, जळगाव येथे २, सोलापूर शहरात १, तर लातूर येथे १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
*राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)*
मुंबई महानगरपालिका: ५४०७ (२०४)
ठाणे: ७३८ (१४)
पालघर: १४१ (४)
रायगड: ५७ (१)
*मुंबई मंडळ एकूण: ६३४३ (२२३)*
नाशिक: १३१ (१२)
अहमदनगर: ३६ (२)
धुळे: २५ (३)
जळगाव: १९ (४)
नंदूरबार: ११ (१)
*नाशिक मंडळ एकूण: २२२ (२२)*
पुणे: १०५२ (७६)
सोलापूर: ४७ (५)
सातारा: २९ (२)
*पुणे मंडळ एकूण: ११२८ (८३)*
कोल्हापूर: १०
सांगली: २७ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)
*कोल्हापूर मंडळ एकूण: ४६ (२)*
औरंगाबाद: ५० (५)
जालना: २
हिंगोली: ८
परभणी: १
*औरंगाबाद मंडळ एकूण: ६१ (५)*
लातूर: ९ (१)
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: १
*लातूर मंडळ एकूण: १४ (१)*
अकोला: २९ (१)
अमरावती: २० (१)
यवतमाळ: ४८
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
*अकोला मंडळ एकूण: ११९ (३)*
नागपूर: १०७ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: २
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: ११० (१)*
*इतर राज्ये: २५ (२)*
*एकूण: ८०६८ (३४२)*

( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. *केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आय सी एम आर संकेतस्थळावरील माहिती जिल्हावार उपलब्ध असल्याने ती जिल्हावार सादर करण्यात आलेली आहे.*)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ६०४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८६०३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३३.७२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Previous Post

३ मे नंतर लॉकडाऊनबाबत जिल्ह्यांची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार- मुख्यमंत्री

Next Post

भाटनिमगाव, बोराटवाडी या गावात गोरगरीब नागरिकांसाठी १६० अन्नधान्य किटचे वाटप  पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण भैया माने यांच्याहस्ते सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.

Next Post

भाटनिमगाव, बोराटवाडी या गावात गोरगरीब नागरिकांसाठी १६० अन्नधान्य किटचे वाटप  पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण भैया माने यांच्याहस्ते सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist