• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार दारु दुकांनदारावर पुणे शहर चतुःश्रृंगी पोलीसांनी केले गुन्हे दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/05/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ७ :- दारु विक्रीसाठी परवानगी देताना दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीसांनी दारूच्या ४ दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता वाईन शॉप चालकांना मद्याची विक्री करताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.चतुःशृंगी पोलीसांनी नियमांचा भंग करणा – या वाईन शॉप विरुध्द केली धडक कारवाई दिनांक ०५ रोजी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दितील मद्य विक्री करणारे वाईन शॉप दुकानदार यांना आयुक्त राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य , मुंबई ॲक्ट कलमाखाली गुन्हे दाखल केले आहे लॉकडाऊन मधील कालावधीत सिलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे प्रसिध्द केली होती त्या मार्गदर्शक तत्वांतील अटी , शर्ती व सुचना यांचे पालन करण्याबाबत लेखी समजपत्र चतुःशृंगी पोलीस स्टेशनकडुन वाईनशॉप दुकानदार यांना देण्यात आले होते चतुःशृंगी पोलीस स्टेशनचा स्टाफ समवेत हद्दिमध्ये पेट्रोलींगकरुन मद्य विक्रीकरणारे वाईनशॉप यांना भेटी दिल्या असता . हद्दितील १ ) हिरा वाईन्स , औंध २ ) शक्ती वाईन्स , साई चौक पाषाण , ३ ) प्रितम वाईन्स , सेनापती बापट रोड ४ ) ट्रिनिटी वाईन्स , वेताळ बाबा चौक , जनवाडी या चार वाईन शॉपचे मॅनेजर व कामगार यांनी मद्य विक्री करताना शासनाकडुन देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे व सुचनांचे पालन न करता ग्राहकांमध्ये सोशल डिस्टंन्सींग न बाळगता मद्य विक्रीकरीत असताना पोलिसांना मिळुन आल्याने एकुण चार मद्य विक्रीकरणारे वाईनशॉप व ०५ मॅनेजर / कामगार यांचेवर भादविकलम १८८ , २६९ , तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चेकलम ५१ ( ब ) , साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २ , ३ , ४ प्रमाणे चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . सदरची कारवाई मा . अपर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर , मा . पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०४ पुणे शहर , मा . सहायक पोलीस आयुक्त , खडकी विभाग , पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली चतुःशृंगी पोलीस स्टेशनचा स्टाफ च्या मदतीने कोरोना विषाणुचा अशा प्रकारे प्रसारकरणा – या व सार्वजनीक हिताचे नियम धाब्यावर बसविणा – या मद्य विक्रीकरणारे वाईनशॉप दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे

Previous Post

पुणे शहरात जनवाडी परिसरात वाहनांची तोडफोड

Next Post

प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांच्या तपासणीकरिता खाजगी डॉक्टरांचा उस्फुर्त प्रतिसाद,

Next Post

प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांच्या तपासणीकरिता खाजगी डॉक्टरांचा उस्फुर्त प्रतिसाद,

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist