• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

लोकनेते कै.महादेवराव बोडकेदादा यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी बुदंक येथे “डाॅक्टर आपल्या दारी” योजना चा-शेकडों ग्रामस्थांनी या योजनेचा घेतला लाभ

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/05/2020
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

निरा नरसिंहपुर दि.३१ :- प्रतिनिधी -पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील- लोकनेते  कैलासवासी.महादेवराव बोडकेदादा यांच्या पुण्यतिथी निमित्त व राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे  पुजन करुन पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे “डाॅक्टर आपल्या दारी” हि योजना कार्यान्वित केल्याची माहिती पिंपरी बुद्रुक गावचे माजी सरपंच श्रीकांत बोडके यांनी दिली. कोरोना वायरसच्या भीतीने अनेक हाऊस्पीटल व दवाखाने बंद

असल्याने अनेकांना आपल्या नियमित तपासण्या, औषधोपचार करणे कठीण झाले आहे. म्हणून २५०० ग्रामस्थांची तापमान तपासणी (थर्मल स्क्रिनिंग ) द्वारे करण्यात आली. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभहस्ते रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून पंढरपूर रक्तपेढीमार्फत रक्तदान शिबीर घेण्यात आले, यामध्ये १६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सर्वच रक्तदात्यांना सॅनिटायझर , मास्क, ५ लिटर पाण्याचा जार, चहा, केळी, बिस्किटे, आदिंचे वाटप राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचे शुभहस्ते केले असल्याची माहिती माजी सरपंच श्रीकांत बोडके  यांनी दिली. तसेच ग्रामस्थांची नियमित तपासणी म्हणून रक्तदाब,ॲाक्सिजन ,श्वासोच्छवास , साखर तपासणी करण्यात आली, या शिबीराचे उद्घाटन साहित्यिक , संपादक राधेश बादले पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्यासाठी डाॅक्टर अनिल बळते, डाॅक्टर नानासाहेब बोडके अकलूज, डाॅक्टर मुजुमदार पिंपरी बुद्रुक गावचे  मोलाचे मार्गदर्शन  व  परिश्रम लाभले. तसेच आर्सेनिक अल्बम -३० या कोरोना प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप ग्रामस्थांना केल्याची माहिती या कार्यक्रमाचे मार्गदर्शशन करीत असताना माजी सरपंच श्रीकांत बोडके बोलत होते,पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पिंपरी परिसरात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आहे. पिंपरी ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन उपचार करणारा समाजसेवक अशी कृतज्ञतापुर्वक प्रतिक्रिया पिंपरी ग्रामस्थांनी श्रीकांत बोडके, समाधान बोडके यांच्याविषयी दिली. यावेळी ५ आशासेविकांना फेसशिल्ड किट, प्रोत्साहनपर मानधन, सॅनिटायझर , मास्क हे या कार्यक्रमानिमित्त देण्यात आले.तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुमीहिन १५० कुटुंबांना अन्नधान्याचे किट माजी सरपंच श्रीकांत बोडके  यांनी दिले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार

Previous Post

पुण्याच्या जावयाने आणला सासूरवाडीत कोरोना; माढा तालुक्यात एन्ट्री

Next Post

सनी निम्हण मित्र परिवार यांच्यावतीने पुणे पाषाण परिसरात “डाॅक्टर आपल्या दारी” योजना चा-शेकडों नागरिकांनी योजनेचा घेतला लाभ

Next Post

सनी निम्हण मित्र परिवार यांच्यावतीने पुणे पाषाण परिसरात “डाॅक्टर आपल्या दारी” योजना चा-शेकडों नागरिकांनी योजनेचा घेतला लाभ

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist