• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे दौंड बेटवाडी येथे सव्वा लाखाचा देशी दारूचा साठा जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/07/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ११ :- पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.) पथकाने दौंड पोलीस स्टेशन हद्दीत बेटवाडी ता.दौंड जि.पुणे येथे बेकायदेशीर बिगरपरवाना साठा केलेला देशी दारूचा सव्वा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केल्याची माहीती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी मा.पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, रौफ इनामदार, अक्षय जावळे यांचे पथक दिनांक दिनांक ११ जुलै २०२० रोजी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत दौंड-पाटस रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना पथकास दौंड बेटवाडी येथे एका घरामध्ये बेकायदेशीर विक्रीसाठी देशीविदेशी दारूचा साठा असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे सदर पथकाने दौंड बेटवाडी येथे अचानक छापा टाकून इसम नामे संदिप भाऊसो भुजबळ वय ३३ वर्षे रा.बेटवाडी ता.दौंड जि.पुणे यास ताब्यात घेवून त्याचे घरामध्ये बेकायदा, बिगरपरवाना विक्रीसाठी ठेवलेले देशी दारूचे ५० बॉक्स त्यामध्ये १८० मि.ली. च्या २,४०० बाटल्या कि.रु. १,२४,८००/- (एक लाख चोवीस हजार) असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. व आरोपी व जप्त मुद्देमाल दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात घेेतला असून आरोपी विरूध्द मुंबई दारूबंदी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील अधिक तपास दौंड पोलीस स्टेशन करीत आहे.
पुणे जिल्हयात लॉक डाऊन होण्याची शक्यता असल्याने दारुचा विक्रीसाठी साठा केल्याची माहिती  पोलिसांनी  दिली  आहे.

Previous Post

कोरोना विरुध्‍दच्‍या लढ्यामध्‍ये कॉर्पोरेट जगताचे सहकार्य

Next Post

पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाडांची तडकाफडकी बदली; विक्रम कुमार नवे आयुक्त.

Next Post

पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाडांची तडकाफडकी बदली; विक्रम कुमार नवे आयुक्त.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist