• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाडांची तडकाफडकी बदली; विक्रम कुमार नवे आयुक्त.

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/07/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे – पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची आज दि ११ रोजी सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. लॉकडाऊन संदर्भात वेगळी भूमिका घेतल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी आता विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार हे यापूर्वी पीएमआरडीचे सीईओ होते.पाच महिन्यापूर्वी शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिकेतील आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. पुणे शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारी मावळते महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यातील लॉकडाऊन संदर्भात माहिती देताना लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांची अशा प्रकारे तडकाफडकी बदली करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुण्यातील आणखी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पीएमआरडीच्या रिक्त झालेल्या जागी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली. साखर आयुक्त सौरभ राव यांना विभागीय आयुक्त कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून नियुक्त करण्यात आले. तर शेखर गायकवाड यांच्याकडेच आत पुन्हा साखर आयुक्तपद पद सोपवण्यात आले आहे.

Previous Post

पुणे दौंड बेटवाडी येथे सव्वा लाखाचा देशी दारूचा साठा जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

Next Post

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करण्यावर भर द्या-जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Next Post

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करण्यावर भर द्या-जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist