• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आ. चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फोन करून पैशांची मागणी करणाऱ्यावर कारवाई करा आमदार महेश लांडगे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
21/07/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि २१ : -आ. चंद्रकांत पाटील यांच्या नावाने काही खासगी रुग्णालयात फोन करून पैशांची मागणी करणाऱ्या अज्ञाताचा शोध घेवून त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई यांच्याकडे आज दि २१ रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर संघटक अमोल थोरात उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
कोणी एका अज्ञाताने त्यांच्या नावाने पिंपरी-चिंचवड मधील एका खासगी रुग्णालयात फोन करून कोरोनाबाधित नागरिकांना मदत करण्यासाठी रुग्णालयाकडे 25 लाख रुपयांची मागणी केली.
तसेच हे पैसे न दिल्यास बघून घेण्याची धमकीही रुग्णालयाला त्या व्यक्तिने दिली आहे. याबाबत संबंधित रुग्णालय प्रशासनाने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी व त्यांच्या कार्यालयातील इतर कोणीही अशा प्रकारे पैशांच्या मागणीसाठी कोणालाही पैशांची मागणी केली नसल्याचे सांगितले.
यावरून त्यांच्या नावाने कोणी अज्ञात व्यक्तीने रुग्णालयात फोन केल्याचे स्पष्ट झाले असून या संदर्भात संबंधित रुग्णालयाने पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे.
आमदार चंद्रकांत पाटील हे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या नावाचा गैरवापर करून रुग्णालयाकडे पैसे मागणे म्हणजे त्यांचे पद आणि समाजातील प्रतिष्ठेची बदनामी करणे.
तसेच पक्षाचीही प्रतिमा मलिन करण्याचा हा गंभीर प्रकार आहे.
संबंधित अज्ञात व्यक्तीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून अशा प्रकारे अन्य काही जणांना फसविल्याचेही नाकारता येणार नाही.त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन गतीने तपास करावा. त्या अज्ञाताने इतर कुणाच्या नावाचा गैरवापर करून आणखी कोणाला फसविले असल्यास त्याचाही तपास व्हावा.रुग्णालयात फोन करून पैसे मागणाऱ्या संबंधित अज्ञाताचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेवून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई यांच्याकडे करण्यात आली आहे.

Previous Post

कोरोनाबाधितांसाठी ICU मध्ये व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचे धक्कादायक पालकमंत्री अजित दादा पवार यांनी अर्धावेळ तरी पुण्यात द्यावा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची सूचना

Next Post

पुणे विभागातील  40 हजार  99 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 65  हजार 989  रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Next Post

पुणे विभागातील  40 हजार  99 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 65  हजार 989  रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist