• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोना काळातील व्याजमाफीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/07/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २२ : – लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, छोटे-मोठे उद्योग ठप्प झाले आहेत. अनेकांनी कर्ज काढून घर, वाहन घेतले आहे. शिवाय व्यवसाय उभारले आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे मार्चपासून हे सगळे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजही माफ करावे, या मागणीकरिता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.उच्च न्यायालयातील वरिष्ठ विधिज्ञ ऍड. तेजेश दांडे यांच्यामार्फत पुण्यातील ऍड. मंदार जोशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, वकील आघाडीचे प्रमोद दिवाकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. मार्च महिन्यापासुन आपण सर्व कोरोनाच्या संकटामुळे भयग्रस्त जीवन जगत आहोत. सर्वांचे जीवन बदलून गेले आहे. मोठे उद्योग, व्यवसाय, नोकरदार, छोटे व्यावसायिक, आयटी तसेच इतर नोकरदार, बांधकाम व्यावसायिक आदी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. अजूनही अनेक जण उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने या काळात अनेकवेळा लॉकडाउन करून कोरोना सांसर्गिक रोगावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी सर्व जनजीवन आणि व्यवहार ठप्प झाले आहे. सरकारने कर्जाचे हप्ते भरण्यासाठी ऑगस्ट अखेरची मुदत वाढवून दिलेली आहे. परंतु या कर्जावरील व्याजदेखील माफ सरकारने माफ करायला हवे. कारण या कालावधीत नागरिकांकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. आणि सरकारी आदेशाने आम्हाला व्यवसाय आणि नोकरी करण्यास अटकाव केला जात होता व आजही केला जात आहे. तरीही व्याज आकारणीबाबत सरकार ठाम आहे आणि हा राज्यघटनेचा विरोधाभास आहे. तसेच अनेक लोकांचे गृहकर्ज,वाहनकर्ज, व्यवसाय कर्ज, सोने तारणकर्ज, अश्या अनेक थकीत हप्त्यांवरील व्याज सरकारने माफ करावे, यासाठी आणि मध्यमवर्गीय कर्जदार नागरिकांना दिलासा द्यावा, असे या याचकेत म्हटले आहे.याप्रकरणी आता २४ जुलै रोजी लिस्ट झाले आहे. तसेच त्याचवेळी याप्रकरणी सुप्रीम कोर्ट येथेही वेगळी याचिका दाखल झाली असून, त्यावरही सुनावणी सुरू आहे. यावर आमच्या दाखल याचिकेमध्ये आम्हाला उच्च न्यायालयाने आदेशीत केले तर, आम्हीही कर्जदार नागरीकांच्या हितासाठी सुप्रीम कोर्ट येथे दाखल याचिकेमध्ये पार्टी म्हणून हजर होऊन बाजू मांडू अथवा नव्याने याचिका दाखल करू किंवा सदर याचिका उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई येथेच प्रकरणी बाजू मांडू, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

Previous Post

सर्वांच्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत; अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आभार व्यक्त

Next Post

शिऊर ग्रामपंचायत च्या कठोर परिश्रमानंतर गावामध्ये अठरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याचे उघड

Next Post

शिऊर ग्रामपंचायत च्या कठोर परिश्रमानंतर गावामध्ये अठरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याचे उघड

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist