• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर पोलीस योध्दांकरीता वैष्णवी महिला उन्नती संस्था, पुणे च्या वतीने पुणे शहर पोलीसांना 3000 PPE किट भेट

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/07/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २३ : सध्या पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. अशा कठिण काळातही स्वत:चे वयाची, प्रकृतीची पर्वा न करता निर्भय, खंबीर योध्दाप्रमाणे पुणे शहर पोलीस दल आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहे. पोलीसांचा दैनंदिन स्तरावर अनेक नागरिकांशी थेट संपर्क येत असतो. या संपर्कातून पोलीसांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आसते. दैनंदिन कर्तव्य बजावताना अनेक पोलीस देखील बाधित होत आहेत. दिवसेंदिवस बाधित होणा-या पोलीसांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीसांना अधिकाधिक प्रतिबंधात्मक साहित्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. या पाश्र्वभूमीवर वैष्णवी महिला उन्नती संस्था, पुणे च्या वतीने पुणे शहर पोलीसांना Covid 19 पासून संसर्ग होऊ नये याकरीता 3000 PPE किट दि.22 रोजी वैष्णवी महिला उन्नती संस्था, पुणे च्या अध्यक्षा सौ राजश्री नागणे पाटील यांनी पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम् यांचेकडे सुपूर्द केले.व वैष्णवी महिला उन्नती संस्था, पुणे यांनी ज्या वैचारिक व भावनिक दृष्टिने पुणे शहर पोलीसांना मदत केली आहे ती कौतुकास्पद असून आजची गंभीर परिस्थिती पाहता इतर संस्थांनी देखील सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे, असे मत डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी व्यक्त केले. पोलीस दलाबरोबरचं Covid 19 मध्ये कार्य करणा-या इतरही शासकीय यंत्रणांना अशा प्रकरे मदत मिळणे आवश्यक असून वैष्णवी महिला उन्नती संस्थेप्रमाणे इतरही सामाजिक संस्था मदतीकरीता पुढे येतील अशी अपेक्षा डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी व्यक्त केली.

Previous Post

पुणे शहरात रेल्वे कंत्राटी कामगार करणार आंदोलन

Next Post

पुणे विभागातील 43 हजार 430 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 75 हजार 288 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Next Post

पुणे विभागातील 43 हजार 430 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 75 हजार 288 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist