• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 43 हजार 430 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 75 हजार 288 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/07/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. 23:- पुणे विभागातील 43 हजार 430 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 75 हजार 288 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 29 हजार 732 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 126 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 815 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.69 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.पुणे जिल्हयातील 61 हजार 944 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 37 हजार 323 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 100 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 11 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 991 व पुणे कॅन्टोंन्मेंट 232, खडकी विभागातील 43, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 717, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 106 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 99, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 254 व पुणे कॅन्टोंन्मेंट 30, खडकी विभागातील 27, ग्रामीण क्षेत्रातील 73, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 38 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 572 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.25 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.46 टक्के इतके आहे.कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 587 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 917, सातारा जिल्ह्यात 123, सोलापूर जिल्ह्यात 198, सांगली जिल्ह्यात 79 तर कोल्हापूर जिल्ह्यात 270 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 753 रुग्ण असून 1 हजार 495 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 165 आहे. कोरोनाबाधित एकूण 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 6 हजार 327 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 70 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 857 आहे. कोरोना बाधित एकूण 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 182 रुग्ण असून 459 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 681 आहे. कोरोना बाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोल्हापूर जिल्हयातील 3 हजार 82 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 83 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 929 आहे. कोरोना बाधित एकूण 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजपर्यत विभागामध्ये एकुण 3 लाख 68 हजार 768 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 3 लाख 64 हजार 319 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 449 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 88 हजार 258 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. तर 75 हजार 288 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 23 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

Previous Post

पुणे शहर पोलीस योध्दांकरीता वैष्णवी महिला उन्नती संस्था, पुणे च्या वतीने पुणे शहर पोलीसांना 3000 PPE किट भेट

Next Post

डॉक्टर्संनी मिशन मोडवर काम करावे -विशेष कार्य अधिकारी सौरभ राव

Next Post

डॉक्टर्संनी मिशन मोडवर काम करावे -विशेष कार्य अधिकारी सौरभ राव

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist