• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यातील जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/08/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०४ :- पुण्यातील जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज दि ४ (मंगळवारी) रोजी बदली दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कोरोनाच्या काळातील पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर त्यांचे बारीक लक्ष होते.व पुण्याहून थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आदेश निघाल्यापासून नवल किशोर राम यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्हाधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.व कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण पुण्यात असताना, नवल किशोर राम यांनी परिस्थिती सक्षमतेने हाताळली. त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. नवल किशोर राम यांची आता बदली झाल्याने पुण्यात जिल्हाधिकारी कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकार त्या बाबतचा आदेश बुधवारी सायंकाळपर्यंत देईल, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. तरुण, तडफदार अधिकारी म्हणूनही नवल किशोर राम यांची ओळख आहे. पुण्यात पाकिस्तान आलेल्या सिंधी समाजातील सुमारे ७०० नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात नवल किशोर राम यांनी पुढाकार घेतला होता.नवल किशोर राम हे २००८ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. सुमारे दोन वर्षांपर्वी त्यांची पुण्यात जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. केंद्र सरकारमधील संचालक जे. श्रीनिवासन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना या बाबतचा आदेश आज (४ ऑगस्ट) रोजी पाठविला. नवल किशोर चार वर्षांसाठी राज्यातून आता प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारमध्ये जात आहेत.पुण्यात नोंदणी महानिरीक्षक आणि पीएमपीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक असलेले डॉ. श्रीकर परदेशी यांची चार वर्षांपूर्वी पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाली होती. पुण्यात महापालिका आयुक्त पदावर असताना कुणाल कुमार यांची केंद्र सरकारमध्ये स्मार्ट सिटी मिशनमध्ये संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. आता पाठोपाठ नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे.

Previous Post

पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम ७०% पर्यंत

Next Post

लोणावळ्यात कॉटेज व बंगल्यावर पोलिसांनी धाड पर्यटकांनवर गुन्हा दाखल

Next Post

लोणावळ्यात कॉटेज व बंगल्यावर पोलिसांनी धाड पर्यटकांनवर गुन्हा दाखल

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist