• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

लोणावळ्यात कॉटेज व बंगल्यावर पोलिसांनी धाड पर्यटकांनवर गुन्हा दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/08/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०४ :- लोणावळ्यात पाऊसाळ्यात पुणे-मुंबईतील पर्यटक पर्यटनस्थळी येण्याचे दरवर्षी नियोजन करत आसतात व करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी अद्याप ही बंदी आहे. घातली आहेत तरी ही पुण्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात पर्यटकांचा मुक्त संचार दिसून येतोय. भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटसह विविध पॉइंटवर विनापरवाना पर्यटकांची गर्दी करत आसताना दिसून येत होती. वर विनामास्क फिरत सोशल डिस्टन्सिंगचा न ठेवले जाताना दिसत होते त्यामुळे अशा पर्यटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.होता व पुणे-मुंबईहून विनापरवाना लोणावळ्यात येणाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. त्यानंतर काही दिवस पर्यटकांनी लोणावळ्यात जाणं टाळले. पण कालांतराने पुन्हा पर्यटक लोणावळ्यात वावरू लागले. आहेत.आणि हे विनापरवाना येणारे पर्यटक पोलिसांची नजर चुकवून थेट फार्म हाऊस, रो हाऊस गाठत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी फार्म हाऊस, रो हाऊस येथे छापे टाकत कारवाई करायला सुरुवात केलीये. सोमवारी रात्री अकरा वाजता गोल्ड व्हॅली येथील माउंट कॉटेज बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकत सात पर्यटकांना ताब्यात घेतलं. तर बंगल्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबईहून दोन रिक्षात हे सात पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. पोलिसांची नजर चुकवत त्यांनी गोल्ड व्हॅली गाठली आणि नंतर माउंट कॉटेज बंगल्यात प्रवेश केला. सोमवारी सायंकाळी आलेल्या या महाभागांनी नंतर पार्टी सुरू केली. दारूच्या बाटल्या ही फुटल्या. बाहेर पोलिसांचं पेट्रोलिंग सुरूच होतं, तेंव्हा बाहेरील दोन रिक्षा आढळल्या. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं असता एमएच ४३ अर्थात मुंबईच्या वाशीतील रिक्षा असल्याचं निष्पन्न झालं. पार्टीत दंग असणाऱ्या महाभागांना बाहेर पोलीस आल्याचा थांगपत्ता ही नव्हता. पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना वरिष्ठांना कल्पना दिली. ते घटनास्थळी पोहचताच या पर्यटकांचं बिंग फुटलं. कोरोनामुळे पर्यटनाला बंदी असताना ही, हे सात पर्यटक विनापरवाना शहरात आल्याचं निष्पन्न झालं. तर पर्यटन बंदी असताना माउंट कॉटेज बंगला भाड्याने दिल्याने मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सात पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

Previous Post

पुण्यातील जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात

Next Post

एसटी’ महामंडळासाठी 550 कोटींचा निधी देण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

Next Post

एसटी’ महामंडळासाठी 550 कोटींचा निधी देण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist