• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 81 हजार 764 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 1 लाख 23 हजार 967 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/08/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. ०६:- पुणे विभागातील 81 हजार 764 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 967 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 961 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.98 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.यापैकी पुणे जिल्हयातील 97 हजार 309 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 68 हजार 775 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 303 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2 हजार 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे.कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 370 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 331, सातारा जिल्ह्यात 198, सोलापूर जिल्ह्यात 332 , सांगली जिल्ह्यात 229 तर कोल्हापूर जिल्ह्यात 280 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 747 रुग्ण असून 2 हजार 349 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 252 आहे. कोरोनाबाधित एकूण 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 9 हजार 822 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 हजार 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 281 आहे. कोरोना बाधित एकूण 528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 669 रुग्ण असून 1 हजार 16 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 545 आहे. कोरोना बाधित एकूण 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोल्हापूर जिल्हयातील 8 हजार 420 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 611 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 580 आहे. कोरोना बाधित एकूण 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 41 हजार 88 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 23 हजार 967 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

पुणे भोर परिसरात सराफी दुकानात पोलीसांच्या गणवेशात दरोडा

Next Post

राज्यातील खरीप पीक कर्ज वाटपाचा सहकार मंत्र्यांनी घेतला आढावा पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

Next Post

राज्यातील खरीप पीक कर्ज वाटपाचा सहकार मंत्र्यांनी घेतला आढावा पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist